Dharma Sangrah
✕

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : आदित्य ठाकरे-अमित ठाकरे निवडणूक लढवणार

Updated: गुरूवार, 24 ऑक्टोबर 2024 (11:18 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीला सुरुवात झाली असून राजकीय पक्षांनी राज्यभर आपापल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. 
 
तसेच उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांना गेल्या  निवडणुकीत वरळी मतदारसंघातून तिकीट देऊन राजकारणात उतरवले होते आणि नंतर आदित्य ठाकरे त्यांच्या मुख्यमंत्री वडिलांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही होते.
 
तसेच आता ठाकरे घराण्यातील आणखी एक तरुण सक्रिय राजकारणाकडे पाऊल टाकत आहे, ज्याला आदित्यसारखा राजकारणाचा वारसा लाभला आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे देखील निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर अली आहे.
 
अमित ठाकरे हे आता मुंबई सेंट्रलमधील माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. तर शिवसेनेने आपले विश्वासू आणि विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.
 
आदित्य आणि अमित दोघेही एकमेकांचे चुलत भाऊ असून आता दोघेही राजकारणात समोरासमोर काम करत आहे, पण या दोघांमध्ये कोण सर्वात ताकदवान ठरते हे आता समजेल. 

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

LIVE: पुढील ॲग्रोव्हिजनपूर्वी किमान ५,००० शेतकऱ्यांपर्यंत एआय तंत्रज्ञान पोहोचवण्याचे उद्दिष्ट

नागपूर येथे नितीन गडकरी यांनी पुढील वर्षापूर्वी ५,००० शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञान देण्याचे लक्ष्य ठेवले

स्पेनच्या किनाऱ्याजवळ १०० स्थलांतरितांना घेऊन जाणाऱ्या बोटीला अपघात! ८ मृतदेह सापडले

मुंबईच्या वरळी जेटीवर आधुनिक हेलिपॅड बांधले जाणार! बीएमसी स्थायी समितीची मंजुरी

भिवंडी रोड स्टेशनचा व्हिडिओ व्हायरल; तिकीट खिडकीवर कर्मचारी मोबाईलमध्ये मग्न !

पुढील लेख
Show comments