रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Updated : बुधवार, 20 नोव्हेंबर 2024 (15:30 IST)

मतदानादरम्यान पंकजा मुंडे यांचा मोठा दावा, महाराष्ट्रात 'महायुती' बहुमताने सरकार स्थापन करणार

pankaja munde
Pankaja Munde News :  महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान होत आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया समोर आली असून बीडमध्ये बोलताना त्या म्हणाल्या की, मी भाजप महाराष्ट्र कोअर कमिटीची नेता आहे.
 
तसेच भारतीय जनता पक्ष आणि महायुती महाराष्ट्रात चांगलाच विजय मिळवणार असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. मला पूर्ण विश्वास आहे की महायुती बहुमताने सरकार स्थापन करेल. पण अत त्यांचा दावा कितपत खरा ठरतो हे 23 तारखेला निकालाच्या दिवशीच कळेल.

Edited By- Dhanashri Naik