Dharma Sangrah
✕

पंतप्रधान मोदी आज नाशिक-धुळ्यात जाहीर सभेला संबोधित करणार

Updated: शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024 (22:38 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी एका आठवड्यात सुमारे नऊ सभांना संबोधित करणार असून यामुळे भाजपच्या निवडणूक प्रचाराला बळ मिळणार आहे. याशिवाय पीएम मोदी पुण्यात रोड शो देखील करणार आहे.
 
पीएम मोदी आज म्हणजेच ८ नोव्हेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहे. ते प्रथम नाशिकला भेट देतील आणि त्यानंतर धुळ्यात निवडणूक सभेला संबोधित करतील. दुपारी 12 वाजेपर्यंत ते धुळ्यात राहणार असून त्यानंतर दुपारी 2 वाजता ते नाशिकमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहे. याशिवाय ते नाशिकच्या पंचवटी येथील 300 वर्षे जुन्या काळाराम मंदिर संस्थेलाही भेट देणार आहे. ज्यासाठी त्यांना काळाराम मंदिर संस्थानने आमंत्रित केले आहे.
 
तसेच पुण्यातील रोड शोमध्येही नरेंद्र मोदी सहभागी होणार आहे. यानंतर 9 नोव्हेंबरला ते अकोला आणि नांदेडमध्ये प्रचार करणार आहे. त्याचवेळी 12 नोव्हेंबरला ते चिमूर आणि सोलापूरमध्ये निवडणूक सभांना संबोधित करणार आहे. याशिवाय संध्याकाळी रोड शोमध्येही ते सहभागी होणार आहे. 14 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी राज्यातील छत्रपती संभाजीनगर, रायगड आणि मुंबईसह तीन ठिकाणी सभा घेणार आहे.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, नौदलाला ८ नवीन युद्धनौका मिळणार

नागपूरमध्ये मोठा अपघात; बांधकाम स्थळावर क्रेन कोसळल्याने दोन कामगारांचा मृत्यू तर २ जखमी

LIVE: नागपूरमधील म्हाडाच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत भीषण अपघात

सेवानिवृत्तीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना, घेतली ८०,००० रुपयांची लाच! पालिका आयुक्तांना अटक

सोने आणि चांदीच्या किमती का घसरत आहे? सोने त्याच्या विक्रमी उच्चांकापेक्षा ५१,००० रुपयांनी स्वस्त झाले, तर चांदीच्या भावात २.३३ लाखांहून अधिक घसरण

पुढील लेख
Show comments