Dharma Sangrah
✕

सिनेट निवडणुकीचे निकाल जाहीर, शिवसेनेचा (UBT) दणदणीत विजय

Updated: शनिवार, 28 सप्टेंबर 2024 (12:04 IST)
 
प्रदीर्घ राजकीय आणि कायदेशीर विवादांसह अनेक अडथळ्यांना तोंड दिल्यानंतर ऑगस्ट 2023 ते 24 सप्टेंबरपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या.

मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमधील कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात शुक्रवारी सकाळी मतमोजणी झाली.
 
सिनेट निवडणुकीच्या निकालानंतर मुंबई विद्यापीठाला अखेर या निवडणुका घ्याव्या लागल्या. ठाकरे गटाच्या युवा सेनेने ही निवडणूक काबीज केली आहे.

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूकही अभाविपने लढवली होती. सिनेट निवडणुकीत एकूण 55 टक्के मतदान झाले. सिनेटच्या 10 जागांपैकी पाच जागा राखीव आहेत. उर्वरित पाच जागा खुल्या आहेत. सिनेट निवडणुकीत एकूण 28 उमेदवार रिंगणात होते.मुंबई विद्यापीठ नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघातून ओबीसी प्रवर्गातील युवासेनेचे उमेदवार मयूर पांचाळ विजयी झाले आहेत.नी अभाविपचे उमेदवार राकेश भुजबळ यांचा पराभव केला.तर महिला गटात युवासेनेच्या स्नेहा गवळी यांनी अभाविपच्या रेणुका ठाकूर यांचा 5914 मते मिळवून पराभव केला. 
Edited by - Priya Dixit  
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Constitution Day 2026 Speech in Marathi संविधान दिन भाषण मराठी

पहिले विष दिले मग गळा दाबला...इराणमध्ये दोन महिन्यांच्या गरोदर मुलीची तिच्याच आईवडिलांनी केली हत्या

LIVE: दुष्काळावर राजकारण नको, मंत्र्यांनी रोहित पवार यांना बैठकीसाठी आमंत्रित केले

पुणे: न्यायालयाबाहेर भरदिवसा गोळीबार आणि कुऱ्हाडीने हल्ला, साक्षीदाराचा मृत्यू

जलगावच्या कुटुंबातील ६ जणांना कालव्यात फेकले; ३ मृतदेह सापडले, मुलाच्या सुटकेतून गुन्हा उघड

पुढील लेख
Show comments