रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: बुधवार, 20 नोव्हेंबर 2024 (07:42 IST)

महाराष्ट्रातील 288 जागांसाठी मतदान सुरु झाले आहे

Voting
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी आज मतदान सुरु झाले आहे.तसेच महाराष्ट्रातील जनतेसह सर्व मोठे व्यक्ती आणि राजकारणी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचत आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात बुधवारी एकाच टप्प्यात राज्यातील एकूण 288 विधानसभा जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली असून विधानसभा निवडणुकीत शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांची विश्वासार्हता पणाला लागली आहे. यावेळची महाराष्ट्रातील लढत खूपच रंजक असणार आहे.