Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पवित्र आणि शांत ठिकाण श्री संत गजानन महाराज मठ श्री क्षेत्र आळंदी

Updated: शनिवार, 20 जून 2026 (15:18 IST)
 
हा मठ देवाची आळंदी मोशी रोड, देहू-आळंदी रोड पुणे जिल्हा, महाराष्ट्र येथे असून मठाची स्थापना १९९८ मध्ये शेगाव संस्थानतर्फे सुरू करण्यात आले. ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीस्थानाकडे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आणि भागवत धर्म प्रसारासाठी हे मंदिर बांधले गेले. भव्य संगमरवरी मंदिर, राजस्थानी कारागिरांनी केलेली नक्षीदार कामे, सभामंडप, पादुका आणि महाराजांची मूर्ती. मंदिर उंचीवर असून ५० पायऱ्या चढून जाता येते. सुंदर उद्यान आणि प्रवेशद्वार आहे.
ALSO READ: शिस्त, भक्ती आणि शांतीचा त्रिवेणी संगम: श्री क्षेत्र शेगाव
हे ठिकाण आळंदीच्या पवित्र वातावरणात शांतता आणि आध्यात्मिक अनुभव देणारे आहे. ज्ञानेश्वर माउलींच्या दर्शनाबरोबरच गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात.
 
मठाचे महत्त्व आणि वातावरण
आळंदी येथील गजानन महाराज मठ हा अतिशय स्वच्छ, शिस्तबद्ध आणि शांततेसाठी ओळखला जातो. शेगावच्या मुख्य मंदिराप्रमाणेच येथेही अतिशय कडक शिस्त आणि भक्तीभावाचे वातावरण पाहायला मिळते. आळंदीला येणारे बहुतांश भाविक माऊलींच्या दर्शनासोबतच या मठाला आवर्जून भेट देतात. मठात रोज ठरावीक वेळी काकड आरती, अभिषेक, विष्णूसहस्रनाम पठण, आणि संध्याकाळी प्रकट दिन किंवा इतर उत्सवांच्या वेळी भजन-कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम पार पडतात.
 
श्री संत गजानन महाराज मठ श्री क्षेत्र आळंदी जावे कसे?  
हा मठ देवाची आळंदी मोशी रोड, देहू-आळंदी रोड पुणे जिल्ह्यात असून पुणे रेल्वे स्टेशन किंवा एअरपोर्टवरून आळंदीसाठी थेट बसेस आणि टॅक्सी उपलब्ध असतात.
ALSO READ: शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

अभिनेता रणवीर सिंग ने 'प्रलय'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली

धार्मिक स्थळांव्यतिरिक्त, उत्तर प्रदेशातील नैसर्गिक स्थळे विलक्षण अनुभव देतात; भेट दिल्यावर तुम्हाला पुन्हा परत यावेसे वाटेल

"क्लीन अप कंपनी"चा ट्रेलर प्रदर्शित; तीन मित्र मृतदेह विल्हेवाट लावणारी कंपनी सुरू करतात

ओरीच्या बेडजवळ असतो सलमान खानचा फोटो! 'खतरों के खिलाड़ी १५'मध्ये सांगितलं खास कारण

प्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्री हेडन पॅनेटियर यांचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन

पुढील लेख
Show comments