1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
  6. जनता दल लढविणार वीस जागा

Janata Dal(S) to contest 20 seats in Maharashtra | जनता दल लढविणार वीस जागा

जनता दल (संयुक्त) महाराष्ट्र विधानसभेच्या वीस जागा लढविणार आहे. रिपब्लिकन लोकशाही डावी समितीमध्ये हा पक्ष सामील आहे.

वीस जागा लढविण्याची अधिकृत घोषणा आज पक्षाचे नेते व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी येथे केली. पक्षाचे नेते निहाल अहमद मालेगावातून लढणार असून बाकी उमेदवारही लवकरच जाहीर केले जातील.