रिपाईं दलित उत्थान करणार नाही -बसपा
दलित उत्थानाचा खरा पक्ष बसपा असून रिपाई दलित उत्थान करणार नाही, असा दावा बहुजन समाज पक्षाने केला आहे.
बसपाने आम्हाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप - शिवसेना या कोणत्याही पक्षाची भीती आम्हाला नसून आम्ही फक्त दलितांच्या हितांसाठी लढत आहोत, असे स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय पक्षापेक्षा रिपाईंने तयार केलेल्या तिसरी आघाडीला रोखण्याचे काम मुख्य असल्याची माहिती बसपा कार्यकर्त्यांनी दिली.
रिपब्लिकन ऐक्याचा खेळ सत्ता मिळवण्यासाठी असून दलित मतांना लुटण्याचे काम करत आहे, अशा लोकांना सत्तेवर बसण्याचा काहीही अधिकार नाही. बसपा सोडून कोणताही पक्ष दलित उत्थान करू शकत नाही. इतर पक्ष मते घेऊन दलितांना वार्यावर सोडतात असा आरोप त्यांनी केला आहे.