1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. मकरसंक्रांत

तीळ-खजूरचे लाडू

तीळ खजूर दूध
ND
साहित्य : 500 ग्रॅम तीळ, 500 ग्रॅम पिंड खजूर, 1/2 लीटर दूध, 1/2 किलो खवा, काजू, बदाम, मनुका आणि खोबर्‍याचा कीस प्रत्येकी 50 ग्रॅम, एक कप क्रीम, तूप.

कृती : पिंड खजूरच्या बिया काढून त्यात दूध टाकून कुकरमध्ये 2 शिट्या होऊ द्या. शिजवलेल्या खजूर बियांना कढईत टाकून एकदा परत शिजवावे, शिजवताना त्यात थोडं थोडं तूप घालावे. जेव्हा हे घट्ट होईल तेव्हा त्याला खाली उतरवून त्याला गार करावे. तीळाला थोडंस भाजून त्याला बारीक करावे. नंतर खजूर, खवा, तीळ आणि बारीक केलेले मेवांना चांगल्या प्रमाणे एकजीव करून त्याचे एका आकाराचे लाडू वळावे व त्याला नारळाच्या कीसने गुंडाळावे. सर्व्ह करताना त्यावर क्रीम लावावी.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा