मकरसंक्रांती आणि सुंदर हलव्याचे दागिने
सोमवार,जानेवारी 16, 2023
संक्रांतीचा सण संपूर्ण देशात उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा केला जातो. मकर संक्रांतीचा आदल्या दिवशी भोगी असते. या दिवशी भोगीची भाजी,बाजरीची भाकरी असा बेत केला जातो. भोगीचा पुढचा दिवस मकर संक्रांति असते. या दिवशी सवाष्ण ...
संक्रांत आणि पतंग याचं एक गोड नातं आहे. जानेवारीच्या मध्यार्द्ध कोमट सूर्यप्रकाश, हातात तिळगूळ, आणि रंग बिरंग्या पतंगाने आकाश भरलेले. प्रत्येक पतंग दोऱ्याच्या साहाय्याने इकडे तिकडे फिरत असे. जणू उत्तरायण करताना सूर्यदेवाच्या स्वागतासाठी आतुर आहे. ...
काळा रंग म्हणजे निषेध, काळा रंग म्हणजे अशुभ, काळा रंग म्हणजे निगेटिव्ह ऊर्जा, काळा रंग म्हणजे याँव आणि काळा रंग म्हणजे त्याँव, अशी वाक्यं एरवी नेहमीच ऐकावी लागतात. कपाटातून काळ्या रंगाचा ड्रेस किंवा साडी काढली रे काढली की, घरातील मोठ्यांच्या कपाळावर ...
बोरन्हाण करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात. पाटावर बसवून त्यांचे औक्षण करतात, व बोर, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवड्या, बिस्कीट, गोळ्या, असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरुन ते टाकले जाते. त्यांनी बाळास ...
या दिवशी अंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यावे.
या दिवशी महिला काळे वस्त्र परिधान करून पूजा करू शकता.
नंतर सुगड म्हणजे छोट्या मातीच्या मडक्यांना हळदी-कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळावा.
मकर संक्रांती हा जानेवारी महिन्यात साजरा केला जाणारा हिंदूंचा प्रमुख सण आहे. हा मुख्यतः जानेवारी महिन्याच्या 14 किंवा 15 तारखेला साजरा केला जातो. जेव्हा सूर्य दक्षिणायन ते उत्तरायण मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. या ...
सुर्यदेवाचे संक्रमण प्रत्येक राशीतून होतंच असते,
पण मकर राशीतून ते होणार, याचं महत्व असते,
दानाचे महत्व याच मासात आहे सांगितले,
तिळगुळाचे सेवन ही हितकारक आहे मानले,
द्यावा तिळगुळ, गोडी अन स्नेह वाढवतो नात्यातला,
सुवासिनींना वाण देऊन, घ्यावा ...
सुर्यदेवाचे मकर राशीत संक्रमण असते,
दानाचे अतीव महत्व ही संक्रांती स असते,
द्यावा तिळगुळ, प्रेम सर्वत्र पसरवावे,
सौभाग्यवतीस हळदीकुंकू अन वाण द्यावे,
बालगोपाळा ची लूट हौसेने करावी,
मकर संक्रांतीचा सण देशभर साजरा केला जातो. हा सूर्याच्या उत्तरायणाचा सण आहे. यावेळी 14 जानेवारीच्या रात्री सूर्य मकर राशीत प्रवेश करेल, असे गृहीत धरून 15 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाईल. यावेळी संक्रांत कोणत्या वाहनावर स्वार होऊन येत ...
हिवाळ्याच्या हंगामात, मकर संक्रांतीचा सण येतो. मकर संक्रांतिला भोगीची भाजी, बाजरीची भाकर, खिचडी आणि गूळ पोळीचा बेत हमखास असतो. या व्यतिरिक्त तिळगुळाचे लाडू देखील बनवतात. चिक्की आपण अनेक प्रकारे बनवू शकतो, पण यावेळी मकर संक्रांतीच्या निमित्ताने ...
'फडकीचा घाट, डट्टा, अंग, गोंडं, मत्स्य, डोळे, कल्लेदार, आसारी....' काही तरी विचित्र वाचतोय, असं वाटतयं ना! पण तुम्ही वाचताय हे शब्द मराठीच आहेत. ते इतरात्र बोलले जात नसले, तरी नाशिकजवळच्या येवल्यात मात्र सराईतपणे बोलले जातात. अर्थात येवल्याची भाषा ...
मकर संक्रातीचा आदल्या दिवशी भोगी असते. या दिवशी बारीची भाकर, खिचडी, गुळाची पोळी आणि भोगीची भाजी खालली जाते.भोगी सणांचं महत्त्व आणि माहिती जाणून घेऊ या.या दिवशी काय करावे, काय खावे जाणून घेऊ या.
‘न खाई भोगी तो सदा रोगी’ हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा ...
मकर संक्रांतीच्या निमित्ताने
सुख, समृद्धी आणि समाधानाने
तुमचे आयुष्य उजळून निघो हीच इच्छा
उत्तरायणाच्या शुभेच्छा
साहित्य:
1 कप तीळ.तीळ व गूळ सम प्रमाणात, एक पाव शेंगदाणेकूट,अर्धा वाटी खोबर्याचा कीस, वेलची पूड.
कृती: तीळ खरपूस भाजून घ्या. सर्वप्रथम कढई गरम करून त्यात तीळ टाका मध्यम आचेवर भाजून घ्या.
भाजून झाल्यावर, गूळाला शिजवून घ्या.
गुळाला ...
आपणांस व आपल्या परिवाराला भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
दु: ख असावे तीळा सारखे
आनंद असावा गुळासारखा
तुमचे अवघे जीवन असावे तीळगुळासारखे
भोगी व मकर संक्रांत सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरूवार,जानेवारी 12, 2023
ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांचे संक्रमण खूप महत्वाचे मानले जाते आणि त्याचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. संक्रमणाचा प्रभाव काही चिन्हांवर चांगला तर काहींवर वाईट असतो. कृपया सांगा की 13 जानेवारी 2023 रोजी मकर संक्रांतीच्या आधी, वृषभ राशीमध्ये मंगळ ...
गुरूवार,जानेवारी 12, 2023
इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे मकर संक्रांती हा नवीन वर्षातील पहिला सण मानला जातो. या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करतात. म्हणून याला मकर संक्रांत म्हणतात. यावेळी मकर संक्रांती शुक्रवार, 14 जानेवारी रोजी साजरी होणार आहे. या दिवशी पवित्र ...
गुरूवार,जानेवारी 12, 2023
आता एका कढईत थोडं तूप घालून मुगाची डाळ गुलाबी रंग येई पर्यंत भाजून घ्या. भाजताना अजून तूप घालू नका. या तुपातच धुतलेले तांदूळ फुल कोबी, बटाटे अर्ध्या लीटर गरम पाण्यात मंद आचेवर शिजवून घ्या (पाणी आपल्या इच्छेनुसार कमी जास्त करता येईल). लक्षात ठेवा की ...
एका आख्यायिकेनुसार शनिदेव त्यांच्या वडिलांना आवडत नसे. त्यांनी शनिदेव आणि त्यांच्या मातोश्री देवी छाया यांना स्वतः पासून विभक्त केले. त्या दोघांना सूर्यदेवांचा राग आला असून त्यांने सूर्यदेवास कुष्ठरोगाचा श्राप दिला. त्या श्रापामुळे सूर्यदेवांना ...