संबंधित माहिती
- मकर संक्रांती उखाणे makar sankranti ukhane marathi
- Surya Arghya on Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य कसे द्यावे, योग्य पद्धत आणि नियम जाणून घ्या
- Makar Sankranti Katha in Marathi मकर संक्रांतीच्या पौराणिक कथा
- मकर संक्रांती 2025 तारीख, मुहूर्त आणि धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व
- Makar Sankranti 2025 : मकर संक्रांती पूजा साहित्य, संपूर्ण पूजा विधी, सुगड पूजन, महत्व
मकरसंक्रांती रेसिपी : शेंगदाण्याची गजक
साहित्य-
शेंगदाणे
तूप
गूळ
आवश्यकतेनुसार पाणी
कृती-
सर्वात आधी शेंगदाणे भाजून त्याचे साल काढून घ्यावे. आता कढईमध्ये तूप गरम करून गूळ घालावा व थोड्या प्रमाणात पाणी घालून ढवळावे. तसेच गुळाचा पाक तयार झाल्यानंतर यामध्ये शेंगदाणे घालावे. आता ताटाला तूप लावून त्यामध्ये हे मिश्रण काढावे. व थंड होण्यास ठेवावे. तर चला तयार आहे आपली मकरसंक्रांती विशेष शेंगदाण्याची गजक रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik