मराठा समाजातल्या संघटनांमध्ये इगो प्रॉब्लेम - उदयनराजे भोसले

udyan raje bhosale
Last Modified शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020 (15:52 IST)
मराठा समाजात राजकारण नसतं तर मागेच आरक्षण मिळालं असतं, मराठा समाजातल्या संघटनांमध्ये इगो प्रॉब्लेम आहे असं भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले, यांनी म्हटलंय. साताऱ्यातल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

"शिवाजी महाराज यांनी कधीही जात-पात मानली नाही, मी स्वतःला कधीही मराठा म्हणून समजून घेतलं नाही. खरं तर गुणवत्तेलाच प्राधान्य दिले पाहिजे. आरक्षणामुळे समाजात दुरावा निर्माण झाला, असे माझे वैयक्तिक मत आहे," असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

त्यांनी पुढे म्हटलं, "जात-पात लोकांनी स्वतःच्या सोयीसाठी निर्माण केली आहे. इतर जातीचं आरक्षण काढून घेऊ नका. आर्थिक स्तरावर केंद्र शासनाने व अन्य राज्यांनी आरक्षण लागू केले आहे त्याचाही विचार व्हायला काय हरकत आहे. आंदोलन करणाऱ्या मराठा संघटना व कार्यकर्त्यांना मी आपलं उद्दिष्ट काय असं विचारले तर कोणीही बोलत नाही. मला या विविध संघटनांमध्ये इगो प्रॉब्लेम दिसून आला आहे.


यावर अधिक वाचा :

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...

भीषण अपघातात बंगळुरू येथील तिघांचा मृत्यू ,एक महिला जखमी

भीषण अपघातात बंगळुरू येथील तिघांचा मृत्यू ,एक महिला जखमी
याबाबत वडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.निलेश कुमार सी (वय ४२), संजना ...

बिबट्या थेट बंगल्याच्या बाल्कनीत, शर्थीचे प्रयत्नानंतर ...

बिबट्या थेट बंगल्याच्या बाल्कनीत, शर्थीचे प्रयत्नानंतर जेरबंद
नाशिकमधील सातपूर परिसरातील अशोकनगर येथे आज सकाळी बिबट्याचा धुमाकूळ पहायला मिळाला. ...

'ते' पत्र बेकायदशीर, यावर आम्ही कायदेशीर उत्तर देऊ : केसरकर

'ते' पत्र बेकायदशीर, यावर आम्ही कायदेशीर उत्तर देऊ : केसरकर
शिवबंधन हे खरं नाते, अफिडेव्हिट हे खरं बंधन नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ...

विधानसभा अध्यक्ष निवडणूक: राजन साळवी आणि राहुल नार्वेकर ...

विधानसभा अध्यक्ष निवडणूक: राजन साळवी आणि राहुल नार्वेकर यांच्यात लढत
विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी शिवसेनेचे राजापूरचे राजन साळवी यांनी अर्ज भरला ...

शरद पवारांना धक्का! महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त

शरद पवारांना धक्का! महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय भारतीय कुस्तीगीर महासंघाने घेतला आहे. ...