1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
  4. मराठा आंदोलनावर महाराष्ट्राची आवाज (व्हिडिओ)

मराठा आंदोलनावर महाराष्ट्राची आवाज (व्हिडिओ)

कोपर्डी येथील घटनेचा निषेध म्हणून संपूर्ण राज्यभरात गेल्या महिन्याभरापासून प्रत्येक जिल्ह्यात मराठा क्रांती मूक मोर्चा काढला जात आहे. मराठा बांधवांच्या मुख्य मागण्या कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करावी आणि मराठ्यांना आरक्षण द्यावे अश्या आहेत. 
 
 
पुढील लेख
आदिवासी विकासमंत्री सावरा अडचणीत