Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

करा लग्नाची घाई, यंदा विवाह मुहूर्त आहेत कमी

Updated: शनिवार, 4 नोव्हेंबर 2017 (14:57 IST)

यावर्षात केवळ ५२ विवाह मुहूर्त आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे विवाह मुहूर्त हे कमी आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये सर्वाधिक १०, तर त्याखालोखाल मे महिन्यामध्ये ९ मुहूर्त असून जूनमध्ये केवळ ४ मुहूर्त आहेत. मात्र ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात चातुर्मास असल्याने या दरम्यान कोणताही मुहूर्त नाही. तर  पौष महिन्यात एकही नाही तसेच पुढील वर्षी अधिक ज्येष्ठ मास येत आहे. हा ज्येष्ठ मास १६ मे ते १३ जूनदरम्यान असून एकही विवाह मुहूर्त नाही. 

या महिन्यात मुहूर्त

डिसेंबर – २, १३, १७, १८, २२, २६, २८,२९, ३०, ३१

फेब्रुवारी – ५, ९, ११, १८, १९, २०, २१, २४

मार्च – ३, ४, ५, ६, १२, १३, १४

एप्रिल – १९, २०, २४, २५, २६, २७, २८, ३०

मे – १, २, ४, ६, ७, ८, ९, ११, १२

जून – १८, २३, २८, २९

जुलै – २, ५, ६, ७, १०, १५

सर्व पहा

Jivati Puja 2026 Wishes in Marathi श्रावण शुक्रवार विशेष जरा जिवंतिका पूजनाच्या शुभेच्छा

Jivati Katha Marathi श्रावण शुक्रवारी नक्की वाचा जिवतीची आणि देवीची ही पवित्र कहाणी

श्रावण शुक्रवार जिवती पूजन विशेष पारंपरिक नैवेद्य पाककृती

श्रावण शुक्रवार जिवती पूजन २०२६: पूजा साहित्य, विधी, नैवेद्य, आरती आणि कथा (संपूर्ण माहिती)

अत्यंत गूढ, निसर्गरम्य आणि पवित्र नैसर्गिक चुनखडीची गुहा; पाताल भुवनेश्वर पिथौरागढ उत्तराखंड

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments