1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2018
  4. muhurt of 2018

जानेवारी 2018 महिन्यातील मुहूर्त

muhurt of 2018
जानेवारी 2018 महिन्यात उपनयन, विवाह, वास्तू, भूमिपूजन मुहूर्त नाहीत पण या महिन्यात साखरपुडा व जावळ मुहूर्त आहे. 
साखरपुडा मुहूर्त : दिनांक 1,5,7,8,9,10,12,13,19,20,22 
जावळ मुहूर्त : दिनांक 1,8,10,18,19,24. 
पुढील लेख
आज तुमचा वाढदिवस आहे (28.12.2017)