1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2019
Written By
Last Modified: शनिवार, 28 सप्टेंबर 2019 (16:34 IST)

साप्ताहिक राशीफल 29 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2019

मेष : कौटुंबिक वातावरण उत्तम असल्यामुळे तुम्ही देखील संपूर्ण आठवडा प्रसन्न राहाल. तुमचे आनंदी राहण्याचे कारण म्हणजे आपला एखादा मित्र आपल्या विचारांबद्दल महत्वपूर्ण सल्ला देऊ शकतो. काही विशेष करण्याचा प्रयत्न करा. आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल. आता तुम्हाला मानसिक शांतीचा अनुभव येईल. संबंधांत भ्रम झाल्यासारखे वाटल्याने याचा प्रभाव तुमच्या कामावर पडेल. तुम्हाला अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. जोडीदाराचे मूड चांगले ठेवण्यासाठी तुम्हाला नमत घ्यावे लागणार आहे. सामाजिकरूपेण तुम्ही दोघेही एका सुखी जोडप्यासारखे स्वत:ला लोकांसमोर दाखवाल. कटु शब्दांचा उपयोग आपल्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात.
 
वृषभ : प्रोफेशनल जीवनात सामंजस्य बनवण्यात तुम्हाला थोडा त्रास संभवतो. एवढंच नव्हे तर जोडीदाराच्या वागणुकीमुळे तुम्ही थोडे हैराण व्हाल. ह्या सर्व परिस्थिती तुमच्या प्रदर्शनाला प्रभावित करेल. वेळ गेला तरी तुम्ही या बाबतीत थोडे भ्रमात राहणार असून प्रत्येक गोष्ट कशी सेट करायची याचा विचार कराल. पळापळ देखील अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. धनाचा व्यय होईल. एखाद्या मित्राशी संबंध अनुकूल वाटेल. शुभ ग्रहांचे सकारात्मक प्रभावामुळे तुम्ही निराशेपासून बाहेर निघाल, आणि स्वत:मध्ये नवीन ऊर्जेचा अनुभव कराल. पण एवढे सर्व झाले तरी तुमचे संघर्ष काही संपणार नाही. सहकार्यांशी होणारे वैचारिक मतभेद टाळा. आपणास नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. गणेशजींप्रमाणे तुम्हाला वर्तमानात कामाच्याजागेवर कठीण परिस्थितीला सहन करावे लागणार आहे.
 
मिथुन : सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. या आठवड्यात प्रवासाचे योग संभवतात आणि तुमच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. या आठवड्यात तुम्ही नवीन वाहनाची खरेदी करू शकता त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. आठवड्याच्या शेवटी तुम्ही पार्टीचा आनंद घ्याल. ग्रह दशेत एक महत्त्वपूर्ण बदल झाल्याने स्त्री पक्षाकडून लाभ मिळेल. संपूर्ण आठवडा होकारात्मक राहील. सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. या आठवड्यात विक्री वाढवण्याच्या दिशेत प्रयत्न करत असलेल्या व्यापार्यांना लाभकारी ठरेल. नोकरी करणार्याप लोकांसाठी हा आठवडा आरामात जाणार आहे. 
 
कर्क : या आठवड्यात महत्वपूर्ण कार्यांमध्ये वरिष्ठांची सल्ला घेऊन पाउल टाका. तुम्ही तुमच्या वैयक्तिक खर्चांवर लगाम कसली तरी बचत होऊ शकणार नाही. कौटुंबिक प्रकरणात या आठवड्यात तणाव निर्माण होणार आहे. काही जबाबदार्‍या कुटुंबातील इतर सदस्यांनी घेतल्यामुळे तुम्हाला थोडा आराम मिळेल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर सन्मान वाढेल. आपणास समाधानकारक स्थिती मिळेल. आर्थिक लाभ मिळेल. भावनांच्या भरात वाहून नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक विषयांमध्ये स्थिती सहयोगात्मक राहील. तुम्हाला या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. पचन तंत्र देखील प्रभावित राहू शकतं. या गोष्टीची शक्यता आहे की तुम्हाला दातांचा त्रास  होऊ शकतो. तसं तर आठवड्याच्या शेवटी तुमच्यात स्फूर्ती येईल. 
 
सिंह : या आठवड्यात एखाद्या जुन्या मित्राशी भेट होईल. आरोग्याच्या दृष्टीने ही वेळ उत्तम आहे. इच्छित कार्य पूर्ण होतील. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. मंगळ आता तुमच्या राशीत असल्यामुळे तुम्हाला नवीन शक्ती देईल, ज्याचा प्रभाव तुमच्या कार्यप्रणालीवर पडेल. तुमच्या राशीत चार ग्रह आहे, म्हणून नेमही सकारात्मक विचार करा. प्रोफेशनल्सना प्रगती करण्यासाठी जुन्या ग्राहकांशी जुळून राहण्याची गरज आहे. भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. अतः मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी विषयांमध्ये काळ ठीक राहील. व्यापार चांगला चालेल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. व्यापार व्यवसायात आशादायक परिणाम मिळतील. 
 
कन्या : स्वाक्षरी करण्यापूर्वी कागदपत्रे वाचून घ्या. काही अनपेक्षित खर्च देखील तुम्हाला अडचणीत वाढ करेल आणि तुमच्या बचतीवर प्रभाव टाकू शकतो. सोमवार ते बुधवारापर्यंत तुम्ही करियरशी निगडित प्रकरणात फारच व्यस्त राहणार आहे. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू सुधार होईल. आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या. वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. हे वैवाहिक जीवन समेत इतर क्षेत्रांमध्ये तुमच्यासाठी लाभकारी राहणार आहे. तुम्ही कुशलतेपूर्वक काम कराल. या आठवड्यात तुम्ही भावुक होऊ शकता आणि आपल्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी अधीर देखील होऊ शकता. 
 
तूळ : या आठवड्यात ग्रहांची दशा तुमच्या प्रगतीसाठी सहायक असेल. व्यापार्‍यांना बाहेरच्या ग्राहकांकडून चांगले आर्डर मिळू शकतात. एखाद्या सौद्याला अंतिम रूप देण्यासाठी करण्यात येणारा प्रवास लाभदायक ठरेल. नोकरी करणार्या  लोकांना सहकार्यां कडून सहयोग मिळेल. अधिकारी देखील मार्गदर्शकाची भूमिका निभवणार आहे. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू सुधार होईल. आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या दोघांमध्ये सुख कमी आणि दुरावा जास्त निर्माण होईल. पण हा दुरावा दूर करण्यासाठी तुमच्यात वार्तालाप असणे फारच गरजेचे आहे म्हणून वार्तालाप कायम ठेवा. लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. चाकरमान्यांना लाभ मिळेल.
 
वृश्चिक : कार्यात विलंब झालातरी यश मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींनी इतर व्यक्तींची मदत घेऊन कामे करावी. निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष देऊ नका. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. बेर्पवाईने वागु नका. चांगले प्रदर्शन करण्यास अडचणी येतील. वैवाहिक जीवनात तुमच्या दोघांची प्राथमिकता वेग वेगळ्या असतील आणि तुमच्या मतांमध्ये भिन्नता येण्याची शक्यता आहे. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. व्यापार व्यवसायात आशादायक परिणाम मिळतील. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. 
 
धनू : या आठवड्यात तुमचे प्रयत्न जोडीदाराला खूश करतील. चांगले भोजन व मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. हा बदल तुमची कार्यकुशलता वाढवणारा साबीत होईल. हा वेळ व्यापारी आणि नोकरी करणार्‍या लोकांसाठी उत्तम जाणार आहे. आनंदाची बातमी मिळेल. काळजीपूर्वक कार्य करा. आपल्या जुन्या लोकांबरोबर किंवा आधार देणार्याळ मित्रांना जोडणे या वेळी आपल्यासाठी फळदायी आहे. आरोग्याच्या दृष्टीने जुने रोग डोके काढतील. गुडघ्यांचे दुखणे किंवा आर्थाराइटिसचा त्रास होण्याची शक्यता आहे. मधुमेह रोग्यांनी खाण्यापिण्यावर विशेष लक्ष ठेवले पाहिजे. 
 
मकर : या आठवड्यात एखाद्या मोठ्या दुखापतीमुळे तुम्ही तणावात राहाल. मानसिक स्थिती आल्हाददायक राहील व वरिष्ठांबरोबर संपर्कात आल्याने प्रसन्नताचे वातावरण राहील. नवीन संधी मिळतील. या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्या. नकारात्मकता आणि भावनात्मक अवरोध दूर करणे आणि स्वत:ला सशक्त बनवून ठेवण्यासाठी मानसिक संघर्ष करावे लागणार आहे. व्यस्तता जास्त राहील. कौटुंबिक विषयांमध्ये धनाचे व्यय होईल. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. या आठवड्यात  अदृश्यरीत्या तुमची वित्तीय स्थिती मजबूत होईल. उच्च शिक्षा प्राप्त करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे. फ्रीलांसर्स देखील चांगली आय अर्जित करतील. पण तुम्हाला पूर्णवेळ लक्ष्य केंद्रित ठेवावे लागणार आहे आणि कार्याला अधिक वेळ देण्याची गरज आहे.
 
कुंभ : या आठवड्यात धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची शक्यता आहे. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाची कार्य पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. मान-सन्मानात वाढ होईल. आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही नवीन मार्ग काढाल. तुम्ही तुमच्या सहकार्यांना आपल्यासोबत सामील करून लक्ष्य मिळवण्याचे प्रयत्न कराल. पण तुम्हाला सहकार्यांची निवड करताना सावधगिरी बाळगणे फारच गरजेचे आहे, तुम्ही हे निश्चित कराल की ज्या सहकार्यांची निवड तुम्ही करत आहे, ते ह्या जबाबदार्‍यांना पार पाडण्यासाठी सक्षम आहे की नाही? त्यानंतरच त्यांना आपल्या टीममध्ये सामील करा.  
 
मीन : तुम्ही तुमच्या प्रियजन आणि ओळखीच्या लोकांना घेऊन बाहेर फिरायला जाऊ शकता, ज्यामुळे तुमच्या नवीन ऊर्जेचा संचार होईल. तुम्ही अडचणींना मात देऊन आत्मविश्वास आणि दृढतेने पुढे जाल. आपला जोडीदार आपणास भावनात्मक पाठबळ देईल. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट आपल्यासाठी आनंदाची ठरेल. या आठवड्यात आरोग्याकडे लक्ष देणे फारच गरजेचे आहे. आपणास वरिष्ठ अधिकार्यांढकडून समर्थन मिळेल. आपणास कला क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. आपणास नवे वाहन मिळण्याची शक्यता आहे. आपणास कठोर श्रम करावे लागेल. पण वैयक्तिक बाबतीत गोष्ट एवढ्या सोप्या राहणार नाही. नियमित दिनचर्येतपण तुम्हाला कठिण परिस्थितींना तोंड द्यावे लागणार आहे. आठवड्याच्या शेवटी स्त्री पक्षाकडून लाभ मिळेल.