Dharma Sangrah

Health Horoscope 2020 आरोग्य राशिभविष्य: धनू

Updated: सोमवार, 16 डिसेंबर 2019 (12:24 IST)
 
आपण कधीकधी ताणग्रस्त किंवा मानसिक अस्वस्थ राहाल. यावर नियंत्रण असण्याची गरज आहे. आपण आपली शक्ती व्यर्थ घालवू नका आणि लक्ष्य प्राप्ती साठी त्याचा योग्य वापर करा. 
 
जानेवारी ते मार्च आणि त्यानंतर जून ते नोव्हेंबर या काळात आपले आयुष्य आपल्या भविष्यासाठी कार्य करेल आणि भूतकाळाच्या आजार पासून आपली मुक्तता होईल. आपण अधिक ऊर्जावान व्हाल. आपल्या मनात सकारात्मक विचार येतील. आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही मानसिक रूपाने समाधानी असल्याचे जाणवेल.
 
आपल्या खाण्या- पिण्याच्या चांगल्या सवयींमुळे आपले आरोग्य चांगले असणार. वर्षाच्या मध्य काळात आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील. त्यामुळे आपल्याला थकवा जाणवू शकतो आणि हा थकवा जरा त्रासदायक ठरू शकतो.
 
या काळात मानसिकदृष्ट्या अशांत वाटेल. विश्रांतीसाठी आपल्याला कामावरून वेळ काढावा लागेल अन्यथा आपण आजारी पडाल. आपल्याला स्नायू आणि नसाच्या संबंधित समस्या उद्भवू शकतात.

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments