Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डार्क सर्कल्स लपवण्यासाठी घरी बनवा कंसीलर

Updated: बुधवार, 7 मार्च 2018 (10:21 IST)
 
मध, कोरफड जेल, जिंक ऑक्साइडर मिसळून कंसीलर तयार केलं जाऊ शकतं. मधाने स्किन टोन आणि टेक्सचर सुधारतं. तसेच कोरफड जेल, कंसीलरला स्मूथ बनवतं आणि डोळ्याच्या स्किनला व्हिटॅमिन ए आणि इ प्रदान करतं. तसेच जिंक ऑक्साइड स्किनला यूव्ही रेजपासून बचाव करतं. आणि स्किनला मॉइश्चर करतं. हे सगळं मिक्स केल्यावर यात कोकोआ पावडर घालण्यात येते. स्किन टोनपेक्षा हलका कलर तयार व्हावा एवढीच कोकोआ पावडर मिसळावी.
 
कसे वापरावे
डोळ्याखाली कंसीलर लावण्यापूर्वी चेहर्‍यावर मॉइस्चरायझर लावून घ्या नंतर एसेंशियल ऑइल. आता कंसीलर डोळ्याच्या आतील कोपर्‍यापासून बाहेरपर्यंत पसरून घ्या. अधिक प्रमाणात न वापरता एक-दोन थेंब पुरेसे होतील. काही वेळासाठी कंसीलरला सेट होऊ द्या नंतर हलक्या हाताने स्किनला थापडा आणि कंसीलरला पूर्ण स्किनमध्ये ब्लेड करून घ्या.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

Colorful Coconut Rolls रक्षाबंधनाला बाजारातून आणण्यापेक्षा घरीच बनवा 'रंगीबेरंगी मिठाई'

Raksha Bandhan 2026 Wishes for Sister in Marathi बहिणीसाठी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

Raksha Bandhan Wishes for Brother in Marathi 2026 भावासाठी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

मधुमेह असताना लोणचे, पापड आणि चटणी खाणे योग्य का?

हॉटेल इंडस्ट्रीत करिअर करायचे आहे? फूड प्रोडक्शन कोर्स ठरेल फायदेशीर!

पुढील लेख
Show comments