संबंधित माहिती
- Makeup Artist Death In Mumbai मेकअप आर्टिस्ट मृतावस्थेत आढळला
- Makeup tips : सौंदर्यप्रसाधनं ठेवा फ्रीजमध्ये
- Career in Certificate Course in Beautician And Makeup: सर्टिफिकेट इन ब्युटीशियन आणि मेकअप कोर्स करून करिअर बनवा, पात्रता, अभ्यासक्रम शीर्ष महाविद्यालय,पगार, व्याप्ती जाणून घ्या
- Makeup Tips: उन्हाळ्यात मेकअप मेल्ट होतो, तर या टिप्स फॉलो करा
- Makeup Tips: कॉम्पॅक्ट पावडर वापरताना या चुका करू नका
Makeup Tips मेकअपच्या खास गोष्टी
* कलर्ड कॉस्मेटिक लावण्याआधी चेहर्यावर फाउंडेशन आणि कॉम्पॅक्टचा बेस तयार करा
* डोळे आणि होठांवर मेकअप अप्लाय करण्याआधी तीन गोष्टींकडे विशेष लक्ष असू द्या- परिधान, वेळ आणि मोसम
* लिपस्टिक जास्त वेळ टिकून राहावी यासाठी लिपस्टिक ब्रशने अप्लाय करा
* दिवसाला ग्लिटर वापरणे टाळा
* जर डोळ्यांच्या मेकअपसाठी निळ्या रंगाच्या कॉस्मेटिकचा वापर करत असाल तर गडद रंगाला प्राथमिकता द्यावी.
* डोळे मोठे दिसावे यासाठी काजळ पेंसिलने विंग्ड लुक क्रिएट करा
