Dharma Sangrah
✕

Skin Care: अंड्याने चेहऱ्यावर येते चमक, वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Updated: गुरूवार, 5 मे 2022 (16:37 IST)
 
चेहऱ्यावर अंडी कशी लावायची
सर्व प्रथम, एका भांड्यात अंडी फोडून घ्या. त्यानंतर ते चमच्याने चांगले मिसळा. थोडा वेळ भांड्यात ठेवल्यानंतर चेहऱ्याला लावा. काही वेळ चेहऱ्यावर ठेवल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. असे केल्याने तुमचा चेहरा चमकत असल्याचे तुम्हाला स्वतःला जाणवेल. मात्र, चेहऱ्यावर लावल्यानंतर वास नक्कीच येऊ शकतो. अशी परिस्थिती टाळण्यासाठी, तुम्ही अंड्याचा पिवळा भाग काढून टाकू शकता.
 
चेहऱ्यावर अंडी लावण्याचे फायदे  
- चेहऱ्यावर अंडी लावताच तुमची स्कीन टाईट होईल 
- चेहऱ्यावर ग्लो येण्यासोबतच डाग, ब्लॅकहेड्सही दूर होतील. 
अंड्याचा फेस पॅक सुरकुत्या घालवण्यासाठीही खूप फायदेशीर आहे. 
 
(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या. वेबदुनिया  याची पुष्टी करत नाही.)

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

हिवाळ्यात तुमचे ओठ फुटतात का? त्यांना नैसर्गिकरित्या मुलायम ठेवण्यासाठी घरीच बनवा ''पारिजातक फुलांचा लिप बाम''

पौराणिक कथा : विंध्याचल पर्वताच्या गर्वाचा नाश

Saffron Milk हिवाळ्यात दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट ''केसर दूध'' पिण्याचे प्रमुख फायदे

हिवाळ्यात त्वचा कोरडी, निर्जीव आणि निस्तेज दिसू नये याकरिता ही फुले तुमच्या त्वचेला पोषण देतील

मैदा न वापरता घरीच बनवा गाड्यावर मिळतात तसे कुरकुरीत 'दाल पकवान'; एकदा खाल तर पोहे-उपीट विसराल!

पुढील लेख
Show comments