आजकाल त्वचेवरील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी अनेक तंत्रे आली आहेत, परंतु बहुतेक महिला अजूनही फक्त रेझर वापरतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे रेझर वापरणे खूप सोपे आहे आणि ते किफायतशीर आहे. ALSO READ: त्वचा निरोगी आणि तरुण ठेवण्यासाठी लसणाचा वापर करा म्हणूनच बहुतेक महिला कोणत्याही प्रक्रियेचे पालन न करता आंघोळ...