1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. सौंदर्य सल्ला

मेकअप काढा बेबी ऑइलने

मेकअप काढण्यासाठी बेबी ऑइलचा वापर करा. एका टिश्यूवर बेबी ऑइल घेऊन चेहरा नीट पुसून काढा. चेहर्‍यावरील डाग आणि पिग्मेण्टेशन मार्क (पुटकुळ्या) घालवण्यासाठी कच्चा बटाटा चेहर्‍यावर चोळा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा