शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By

काळ्या हळदीने दृष्ट काढा

काळी हळद दुर्मिळ वस्तू आहे. नजर लागली असल्या याचा उपयोग करून दृष्ट काढता येते.
 
* एखादं व्यक्तीला किंवा लहान मुलाला नजर लागली असेल तर काळ्या कापडात काळी हळद बांधून त्यावरून 7 वेळा ओवाळून वाहत्या पाण्यात प्रवाहीत करावे.
 
* एखादी मशीन सतत बिघडत असेल तर काळी हळद, केसर आणि गंगा जल मिसळून त्यावर बुधवारी स्वस्तिक मांडावे.
* रोग दूर करण्यासाठी गुरुवारी पिठाच्या दोन पेढ्यात चण्याची डाळ, गूळ आणि बारीक काळी हळद ठेवावी. रूग्णावरून 7 वेळा हे पेढे ओवाळून गायीला खाऊ घालावे.