धन लाभाचे संकेत देखील देते पाल, असे आहे शकुन-अपशकुन

Last Updated: शनिवार, 4 जुलै 2015 (10:28 IST)
प्रकृतीने भविष्यात होणार्‍या विभिन्न घटनांबद्दल मनुष्याला सचेत करण्यासाठी बरेच माध्यम बनवले आहेत. पशू-पक्षी व जीव-जंतू विभिन्न
क्रिया-कलपांच्या माध्यमाने आम्हाला भविष्यात होणार्‍या घटनांबद्दल सचेत करतात. वर्तमानात या गोष्टींवर पूर्णपणे भरवसा करू शकत
नाही, पण शकुन शास्त्रात पशू-पक्ष्यांपासून मिळणार्‍या संकेतांचे स्पष्ट वर्णन मिळतात.

घरात वावरणारी देखील भविष्यात होणार्‍या घटनांबद्दल संकेत करते. गरज आहे तर त्या संकेतांना जाणून घ्यायची. आपण बघूयापाल आम्हाला भविष्यातील येणार्‍या घटनांची माहिती कशी देते.

1. पाल एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर किंवा उजव्या हातावर प‍डली तर मान सन्मान मिळण्याची शक्यता असते पण डाव्या हातावर
पडल्याने धनहानी होऊ शकते.


2. जर पाल एखाद्या व्यक्तीच्या उजवीकडून डावीकडे उतरेल तर त्या व्यक्तीचे आणि धन लाभ होण्याचे योग बनतात.

3. नवीन घरात प्रवेश करताना जर घर मालकाला मेलेली पाल दिसली तर त्या घरात राहणार्‍या लोकांना आजारपणाची भिती राहते.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

प्रसिद्ध अकरा मारुती : समर्थ रामदास स्वामी स्थापित अकरा ...

प्रसिद्ध अकरा मारुती : समर्थ रामदास स्वामी स्थापित अकरा मारुतींची माहिती
समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रातील चाफळ आणि जवळच्या परिसरात सातारा, कराड, कोल्हापूर ...

यज्ञोपवीत (जानवे) का धारण करावे..

यज्ञोपवीत (जानवे) का धारण करावे..
षोडश संस्कारात 'उपनयन' हा एक महत्त्वाचा संस्कार आहे. संस्कार शिवाय जीवन तेजस्वी बनत नाही. ...

हनुमान चालीसा: आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल, जाणून व्हाल ...

हनुमान चालीसा: आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल, जाणून व्हाल हैराण
1. आध्यात्मिक बल : आध्यात्मिक बलामुळे आत्मिक बल प्राप्ती होते आणि आत्मिक बलामुळे शारीरिक ...

हनुमान जयंती विशेष : श्री हनुमान चालीसा

हनुमान जयंती विशेष : श्री हनुमान चालीसा
श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुर सुधार | बरनौ रघुवर बिमल जसु, जो दायक फल चारि ...

चैत्र पौर्णिमा 2020 : या पौर्णिमेला हे 5 कार्य करा, पुण्य ...

चैत्र पौर्णिमा 2020 : या पौर्णिमेला हे 5 कार्य करा, पुण्य लाभेल
चैत्र पौर्णिमेला मारुतीचा जन्म झाला आहे. त्यामुळे ही पौर्णिमा खासच आहे. चैत्र पौर्णिमेला ...

पुण्यातील काही भाग होणार सील

पुण्यातील काही भाग होणार सील
कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही भाग आठवड्याभरासाठी हे सील ...

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच
वारकरी पाईक संघाचे पत्रक

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा ...

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा कोव्हिड-19 नं घेतला बळी
महाराष्ट्रात सोमवारी 120 नवे रुग्ण आढळले तर 7 मरण पावले. या सात मृतांमध्ये एका 9 ...

जागतिक आरोग्य दिन......

जागतिक आरोग्य दिन......
जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली होती. युनोचीही विशेष शाखा आहे. या ...

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स
ओप्पोचे कंपनीने Oppo A9 2020 स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटच्या किंमतीत कपात केली आहे. ...