Marathi Biodata Maker

फ्रीज, एसी, वॉशिंग मशिन महागणार

सोमवार, 30 ऑक्टोबर 2017 (16:55 IST)

फ्रीज, एसी, आणि वॉशिंग मशिनच्या या वस्तूंच्या किंमती नोव्हेंबरमध्ये वाढणार आहेत. या वस्तूंच्या किंमतीमध्ये 3 ते 5 टक्क्यांनी वाढ होणार आहे. उत्पादकांनी उत्पादन खर्च वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत.

ग्राहकांना मुख्यतः डिसेंबर पासून वाढीव किंमत मोजावी लागणार आहे. कारण किरकोळ विक्रेते प्रथम ज्या वस्तू दिवाळीच्या वेळी नाही विकले गेले असा स्टॉक विक्रीला काढतील त्यानंतर नवीन स्टॉक वाढवलेल्या किंमतीनुसार विकला जाईल. त्यामुळे जर या वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आताच विकत घेणे फायद्याचे ठरणार आहे.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

राज्यात मुसळधार पावसाच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांची आणीबाणी जाहीर करण्याची मागणी

मुंबईत मुसळधार पावसामुळे ७ जणांचा मृत्यू, रेड अलर्ट जारी

मुंबई आणि पुण्यातील पावसामुळे इंडिगोने प्रवास विषयक सूचना जारी केली

टाटा ईव्ही खरेदी करण्याची उत्तम संधी, कर्व्ह ईव्हीवर 3.35 लाखांपर्यंत सूट

LIVE: सुप्रिया सुळे यांची आणीबाणी जाहीर करण्याची मागणी

पुढील लेख
Show comments