suvichar

नवीन होंडा CRVचे अनावरण, बाजारात झाली दाखल

गुरूवार, 11 ऑक्टोबर 2018 (08:00 IST)
सदर गाडी हि लकझरीयस 5TH जनरेशन ऑल न्यू CRV(द आर्ट ऑफ डॉमिनन्स ) बोल्ड डायनॅमिक अँड सोफिस्टिकेटेड इंटिरियर अँड एक्सटेरिअर, फर्स्ट टाइम इन इंडिया, इंट्रोड्युसड इन 1.6 डीजेल टुरबो अँड पेट्रोल 2 लिटरCVT वेरीयंट, फर्स्ट इन सेगमेंट अडवान्सड शिफ्ट बाय वायर 9AT फॉर आउटस्टँडिंग ड्रायविंग परफॉर्मन्स, सेगमेंट बेस्ट फ्युएल इकॉनॉमी इन बोथ पेट्रोल अँड डीजल विथ पॅनारॉमिक सनरूफ, LED लाइट सिस्टिम, वॉक अवे डोर लॉक, ड्राइवर अलर्ट सिस्टिम, 7 इंच मल्टि इन्फॉर्मेशन सिस्टिम डिस्प्ले, वूडन फिनिश सेन्टर कॉन्सोल ट्रिम, पेडल  शिफ्ट  इन डीजेल,रिमोट इंजिन स्टार्ट, पुश स्टॉप स्टार्ट विथ स्मार्ट एन्ट्री, ड्युअल झोन ऑटोमॅटिक एअर कंडिशनर, मल्टि USB चार्जींग पोर्ट्स, लेन वॉच कॅमेरा, मल्टि अँगल रिअर व्हिव कॅमेरा, रेन सेन्सिंग वायपर, ऑटो डिंमिंग IRVM,3 इअर्स अनलिमिटेड वॉरंटी.सदर गाडी हि ओर्चीड व्हाईट, गोल्डन ब्राउन, लुनार सिल्वर, रेडियंट रेड, मॉडर्न स्टील मेटॅलिक कलर मध्ये उपलब्ध आहे. या किंमत ३२.९ तर ३८ लाख अशी असणार आहे.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

भारतीय हवाई दलाच्या विमानाला लँडिंगदरम्यान भीषण आग, 5 जवान शहीद

दोन बहिणींवर बलात्कार करत ब्लॅकमेल केल्याप्रकरणी पालघर पोलिसांनी भरूच येथून आरोपीला ठोकल्या बेड्या

ज्येष्ठ नागरिकांचे महत्त्वाचे हक्क जाणून घ्या; जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिनानिमित्त विशेष माहिती

मुंबईतील 'पांढऱ्या पट्ट्या'चा वाद परत चिघळला, मनसेचे रस्त्यावर उतरून आंदोलन; मुख्यमंत्र्यांनी शांततेचे आवाहन केले

महाराष्ट्रात १८ जूननंतरच मान्सून पुन्हा सक्रिय होणार; हवामान विभागाची माहिती

पुढील लेख
Show comments