शनिवार, 6 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 11 ऑगस्ट 2015 (11:27 IST)

भालचंद्र पेंढारकर यांचे निधन

bhalchandra pendharkar
ललित कलादर्शन संस्थेच्या माध्यमातून रंगभूमी गाजविणारे ज्येष्ठ नाट्य कलावंत भालचंद्र पेंढारकर (वय ९४) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. 
 
मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विविध पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आलेल्या पेंढारकर यांची दुरितांचे तिमीर जावो, पंडितराज जगन्नात ही त्यांची विशेष गाजलेली नाटके आहेत.