Daily Horoscope
✕

गौरव मोरे अडकला विवाहबंधनात

Updated: सोमवार, 6 एप्रिल 2026 (12:59 IST)
प्रसिद्ध अभिनेता गौरव मोरे अखेर विवाहबंधनात अडकला आहे! त्याच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. गौरवाने आपली मैत्रीण प्रियंका कारेकर हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. व आता सोशल मीडियावर या जोडप्याला शुभेच्छा भेटत आहे. तसेच आणि लग्नाच्या आनंदासोबतच गौरवने आता नवीन घरातही आपले पाऊल ठेवले आहे.

तसेच अभिनेता गौरव आणि प्रियांका यांच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर आता त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. तसे पहिले तर गौरवाने आजून याबाबाद काही पोस्ट केले नाही. पण गौरव मोरेची मैत्रीण प्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने सोशल मीडियावर या जोडप्याचा फोटो शेअर केला आणि  नवविवाहित या जोडप्याला शुभेच्छा दिल्या. ऋतुजा म्हणाली, "मिस्टर आणि मिसेस मोरे, तुमच्या नवीन प्रवासासाठी आणि तुमच्या सुंदर नवीन घरासाठी अभिनंदन!
ALSO READ: मराठी संगीत विश्वातील प्रसिद्ध पार्श्वगायक आणि जिंगल किंग विनय मांडके यांचे निधन
आता अभिनेत्रीच्या या पोस्टवरून हे दिसते की, गौरवने लग्नच केले नाही तर आता नवीन घर देखील घेतले आहे.  'महाराष्ट्री हास्य यात्रा' फेम गौरव मोरे याने मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
ALSO READ: 'धुरंधर २' ने इतिहास रचला; १००० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा पहिला हिंदी चित्रपट ठरला
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

Hurun Rich List 2026: संपत्तीत लक्षणीय घट होऊनही शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता, अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

हिरवीगार जंगले, नद्या आणि धबधबे निसर्गप्रेमींचे नंदनवन ''अरुणाचल प्रदेश''

गोविंदाच्या कोमल राणीसोबतच्या संबंधांमुळे राखी सावंत ने गोविंदाला खडसावले

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

पुढील लेख
Show comments