सोमवार, 26 फेब्रुवारी 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 6 डिसेंबर 2023 (21:16 IST)

अभिनेता पियुष रानडे तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला

piyush suruchi
Instagram
अभिनेता पियुष रानडे याने अभिनेत्री सुरुची अडारकर हिच्याशी लग्नगाठ बांधली. अभिनेत्याचे हे तिसरे लग्न आहे. का रे दुरावा फेम अभिनेत्री सुरुची अडारकर ने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही बातमी दिली. तिने आपल्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहे. या मध्ये ती नववधूच्या रूपात दिसत आहे. तर अभिनेता पियुष रानडे तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना दिसत आहे.   

सुरुची ने पोस्ट शेअर करताना त्याला 'आनंदाचा दिवस' असे कॅप्शन दिले आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांचा आणि अनेक कलाकार शुभेच्छा देत आहे. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by