सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

अभिनेत्री किशोरी शहाणे वेब दुनियेत

मराठी बिग बॉसमध्ये झळकल्यानंतर मराठमोळी अभिनेत्री किशोरी शहाणे आता वेब दुनियेकडे वळल्या आहेत. 'चार्जशीट' ही नवी हिंदी वेब सीरिज येत असून यामध्ये त्या गायत्री दीक्षित नावाची एक भूमिका साकारणार आहेत. ऐंशीच्या दशकात प्रसिद्ध असलेल्या एका बॅटमिंटनपटूच्या हत्या प्रकरणावर आधारित या वेबसीरीज कथा आहे.
 
ऐंशीच्या दशकात प्रसिद्ध असलेल्या एका बॅटमिंटनपटूच्या हत्या प्रकरणावर आधारित अशी ही कथा आहे. किशोरी यात गायत्री दीक्षित नावाची एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारतेय. या भूमिकेचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच काहीशी ग्रे शेड असलेली ही भूमिका त्या साकारत आहेत.