1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
  4. amey wagh

अमेय बनला ६५ वर्षीय फाल्गुनराव!

संशयकल्लोळ या गाजलेल्या संगीत नाटकामधील अमेय वाघचे हे रूप. पुण्यात पार पडलेल्या वसंतोत्सव समारंभात या नाटकाने रसिकांची मने जिंकली. 
पुढील लेख
स्वप्नीलला 'गावला छंद'