तिसरे आंतरराष्ट्रीय लघु - चित्रपट महोत्सव पुणे २०१८
दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवस्वराज्य प्रतिष्ठान तर्फे, तिसरे आंतरराष्ट्रीय लघु - चित्रपट महोत्सव पुणे २०१८, लवकरच सुरुवात होत आहे, शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे लघु - चित्रपट महोत्सवाचे हे तिसरे,वर्ष असून तरी जास्तीत जास्त स्पर्धाकांनी २८ एप्रिल पर्यंत सहभाग नोंदवु शकता. या लघुचित्रपटांचे प्रदर्शन व बक्षिस वितरण सप्टेंबर महिन्यामध्ये होईल.
या महोत्सवमध्ये ११११ लघु - चित्रपट प्रदर्शित करून विश्वविक्रम नोंदविला जाणार आहे.
प्रत्येक सहभागी स्पर्धकांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे तसेच ११११ लघु - चित्रपट प्रदर्शित होणाऱ्या लघु - चित्रपटाना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे तसेच विजेत्यांना रोख पारितोषिकसन्मान चिन्ह व प्रमाणपत्र सिनेमा सृष्टीतील मराठी व हिंदी मधील दिग्ग्ज कलाकारांच्या हस्ते दिले जाईल तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या विश्वविक्रम स्पर्धे मध्ये सहभाग नोंदवावा अशी माहिती शिवस्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष , अमोल भगत यांनी दिली.