डॉ अमोल कोल्हे वाढदिवस विशेष : अंभिनेते ते राजकारणी पर्यंतचा प्रवास

amol kolhe
Last Modified शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (09:38 IST)
डॉ.अमोल रामसिंग कोल्हे हे मराठीतील एक अभिनेते व राजकारणी आहेत.त्यांनी स्टार प्रवाह वरील मालिका 'राजा शिवछत्रपती 'मध्ये छत्रपती संभाजी राजे यांची भूमिका साकारून प्रसिद्ध झाले. 2019 मध्य ते शिरूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले.


डॉ.अमोल कोल्हे यांचा जन्म पुण्याजवळ नारायणगाव येथे झाला.त्यांचे शिक्षण पुण्यात झाले.त्यांनी विज्ञान शाखेत अध्ययन घेतले.नंतर ते MBBS ची पदवी घेण्यासाठी मुंबईत आले.यांच्या पत्नी देखील डॉ.असून वैद्यकीय महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक आहे.डॉ कोल्हे हे आधीपासूनच छत्रपती संभाजी महाराजांना आपले आदर्श मानतात.त्यांच्या इतिहासाची माहिती घराघरात पोहोचावी या साठी त्यांनी आपले घर विकून स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेची निर्मिती केली.
डॉ. अमोल कोल्हे हे 2016 साली पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते होते ते
पुण्याचे संपर्क प्रमुख होते. ते त्यांच्या आक्रमक भाषणशैलीसाठी प्रसिद्ध आहेत.2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीत ते शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. त्यांनी
फेब्रुवारी 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि खासदार पदी त्यांची निवड झाली.त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

Badlee : ग्रामीण शिक्षणाला दिशा देणारी ‘बदली’

Badlee : ग्रामीण शिक्षणाला दिशा देणारी ‘बदली’
प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत, जेम क्रिएशन्स निर्मित, कोरी पाटी प्रॅाडक्शन ...

इरफान खानची जयंती: दिवंगत अभिनेत्याचे पाच चित्रपट जरूर पहा

इरफान खानची जयंती: दिवंगत अभिनेत्याचे पाच चित्रपट जरूर पहा
7 जानेवारी 2022 हा प्रसिद्ध भारतीय अभिनेता इरफान खान याची 55वी जयंती आहे. नवी दिल्लीतील ...

चिकमंगळूर ऐतिहासिक आणि रमणीय हिल स्टेशन

चिकमंगळूर ऐतिहासिक आणि रमणीय हिल स्टेशन
कर्नाटकची राजधानी बंगळुरू पासून 251 किमी अंतरावर चिकमंगळूर हे बाबा बुद्धनं टेकड्यांमध्ये ...

मराठी जोक :गण्या आणि सायकलस्वार

मराठी जोक :गण्या आणि सायकलस्वार
सायकलस्वार एका माणसाला धडकला आणि म्हणाला भाऊ, तू खूप भाग्यवान आहेस

शिल्पा शेट्टीसोबत शिर्डी दर्शन करणारी ती व्यक्ती कोण?

शिल्पा शेट्टीसोबत शिर्डी दर्शन करणारी ती व्यक्ती कोण?
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी शिर्डीला दर्शनासाठी पोहोचली आहे, जेणेकरून तिची बहीण शमिता ...