लिओनेल मेस्सीला PSG ला जिंकवता आले नाही, सिटी, लिव्हरपूल आणि मॅड्रिड जिंकले

football
Last Modified शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 (19:57 IST)
लिओनेल मेस्सी, काइलिया एमबाप्पे आणि नेमार सारख्या स्टार्सने सुशोभित असूनही, पॅरिस सेंट-जर्मेन विजयाची नोंद करू शकला नाही आणि चॅम्पियन्स लीग फुटबॉल सामन्यात बेल्जियन क्लब ब्राझने ड्रॉवर रोखले. PSG कडून मिडफिल्डर अँडर हेरारा याने गोल केला तर कर्णधार हॅन्स व्हॅन्केनने 27 व्या मिनिटाला बेल्जियम क्लबसाठी गोल केला.
पूर्वार्धात मेस्सीचा शॉट क्रॉसबारवर लागला आणि त्याला नंतर यलो
कार्ड मिळाले. दुसरीकडे, एमबाप्पेला डाव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली. PSG मध्ये सामील होण्यासाठी मेस्सीने गेल्या महिन्यात बार्सिलोना सोडले. तो प्रथमच एमबाप्पे आणि नेमारसह या क्लबसाठी खेळत होता. इतर सामन्यांमध्ये, सेबेस्टियन हॅलरच्या चार गोलमुळे अजाक्सने स्पोर्टिंग लिस्बनचा 5-1 असा पराभव केला. दरम्यान, मँचेस्टर सिटीने लीपझिगचा 6-3 असा पराभव केला.
लिव्हरपूलने एसी मिलानचा 3-2 असा पराभव केला, सात हंगामांनंतर स्पर्धेत परतले. रिअल मैड्रिड ने इंटर मिलानला एका गोलसह पराभूत केले तर अॅटलेटिको मैड्रिड ने पोर्टोसह गोलशून्य बरोबरी खेळली. मोलदोवा लीगच्या शेरीफ तिरास्पोलने युक्रेनच्या शखतार दोनेस्कचा 2-0 असा पराभव केला.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

पोटच्या 10 दिवसाच्या बाळाला 50 हजारासाठी विकलं

पोटच्या 10 दिवसाच्या बाळाला 50 हजारासाठी विकलं
मुंबई- पोटच्या 10 दिवसांच्या बाळाची विक्री करणाऱ्या आईला आणि चार दलालांना एनआरआय ...

विशाल गर्गः झूम मीटिंगमध्ये 900 जणांना नोकरीवरुन काढणारे ...

विशाल गर्गः झूम मीटिंगमध्ये 900 जणांना नोकरीवरुन काढणारे सीईओ कोण आहेत?
झूम मीटिंगच्या माध्यमातून 900 लोकांना कामावरून कमी करणारा अमेरिकेच्या कंपनीचा प्रमुख सोशल ...

Omicron: परदेशातून परतलेले 109 लोक महाराष्ट्रात मिळत नाहीत, ...

Omicron: परदेशातून परतलेले 109 लोक महाराष्ट्रात मिळत नाहीत, मोबाईल फोन बंद, घरांना कुलूप
कल्याण डोंबिवली पालिका (केडीएमसी) प्रमुख विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी सांगितले की, ठाणे ...

दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांचे निधन

दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांचे निधन
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक प्रतापराव गोडसे यांचे सोमवारी सायंकाळी ...

15 डिसेंबरपासून मुंबई, पुण्यात शाळा सुरू करण्यावर

15 डिसेंबरपासून मुंबई, पुण्यात शाळा सुरू करण्यावर पुनर्विचार
राज्यात कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरिएंटचा संसर्ग झालेले रुग्ण वाढत असून या पार्श्वभूमीवर ...