संबंधित माहिती
- मुलांसाठी पटकन बनवा साखरेचा गोड पराठा; रेसिपी जाणून घ्या
- दीप पुजनासाठी पटकन तयार होणारे गूळ घालून बनवलेले गव्हाच्या पिठाचे दिवे
- घरी बनवा हेल्दी रेसिपी Banana Chocolate Protein Brownies
- शुक्रवारी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी तयार करा गव्हाच्या पिठाचा शिरा
- Bread cream roll घरी सहजपणे बनवा ब्रेड क्रीम रोल
दूध फाटले तर टाकून देऊ नका त्यापासून बनवा स्वादिष्ट खीर, लिहून घ्या रेसिपी
साहित्य-
फाटलेल्या दुधाचा चक्का - एक कप
दूध -एक लिटर
साखर चवीनुसार
केसर
वेलची
ड्रायफ्रूट चिरलेले
ALSO READ: Sweet Dish चविष्ट केळीची खीर
कृती-
सर्वात आधी फाटलेल्या दुधातील पाणी वेगळे करून चक्का एका भांड्यात काढा व चांगल्या प्रकारे फेटून घ्या. नंतर दूध घट्ट होईपर्यंत उकळवा. ते घट्ट झाल्यावर त्यात चक्का घाला आणि किमान १० मिनिटे शिजवा. यानंतर, या दुधात साखर, केशर, वेलची आणि सुकामेवा घाला. व थंड होण्यासाठी ठेवा. तयार खीर सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Fasting Recipe मखाना बदाम खीर
