शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 13 मे 2019 (09:45 IST)

अभिनेत्री स्मिता शेवाळेचे हटके फोटोशूट ...

अभिनेत्री स्मिता शेवाळेला एक गुणी अभिनेत्री म्हणून ओळखले जाते, अनेक वेळा सोशल मिडीयावर स्मिता तिचा मुलगा कबीर सोबतचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करत असते, याच दरम्यान, स्मिताने काहीसा वेळ काढून एक जरबदस्त फोटोशूट केले आहे. नुकतेच  इंस्टाग्रामवर फोटोशूटचे फोटोज अनेकांनी शेअर केले असून यामध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज सर्वांचे लक्ष वेधून घेतोय. या लूक मद्धे स्मिता अतिशय सुंदर दिसत आहे, स्मिताच्या या लुकला सोशल मीडियावर रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 
फोटोग्राफर अक्षय परांजपे हे विल्सन देसोज या आजाराने त्रस्त असून यामद्धे शरीर स्थिर राहत नाही, तरीदेखील फोटो स्थिर येतात त्यामुळे त्यांनी काढलेल्या फोटोचे कौतुक होत आहे.