1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
  4. Kanika Marathi Horror Movie release on 31 March

'कनिका' हॉरर चित्रपट ३१ मार्चला

येत्या ३१ मार्चला कनिका हा मराठी हॉरर पट रिलीज होत आहे. या चित्रपटाचे कथानक गुप्त ठेवले गेले आहे.

मराठीतल्या या हॉररपटाकडे एक मोठा प्रयोग म्हणून पाहिले जात आहे. पुष्कर मनोहर यांनी याचे दिग्दर्शन केले असून या चित्रपटात एकही गाणे नाही. शरद पोंक्षे, स्मिता शेवाळे, चैत्राली गुप्ते, कमलाकर सातपुते, आनंद कारेकर हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत
पुढील लेख
करण जौहर बनला दोन मुलांचा पिता