संबंधित माहिती
- मराठमोळा अभिनेता दुसऱ्यांदा विवाहबंधनात
- जवान : शाहरुख खानच्या पिक्चरची पहिली झलक, फॅन्स फिदा
- उपेंद्र आणि वीणाची जोडी जमली
- 'मुसाफिरा' ठरला स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला पहिला भारतीय चित्रपट
- Emergency Movie Teaser:'इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा' डायलॉगसह कंगना राणौतच्या इमरजेंसीचा टीझर रिलीज
मनमोहन माहिमकर कामाच्या शोधात
social media
अंकिता वालावलकर ही मराठमोळी मुलगी कोकण हार्टेड गर्ल नावानं तिचं युट्यूब चॅनेल चालवते. केवळ सोशल मीडियावर डिजिटल क्रिएशन न करता अनेक समाजिक विषयावर ती बोलत असते. मुंबईच्या गिरगावात शुटींगसाठी गेली असता अंकिताला मनमोहन माहिमकर यांच्याबद्दल समजलं. त्यांनी अंकिताकडे येऊन मला काम दे पोरी अशी विनंती केली. अंकिताने त्यांचा व्हिडीओ तिच्या अकाऊंटवरून शेअर केलाय.
असेच काही दिवसांआधीच एकेकाळी लावणी सम्राज्ञी म्हणून किताब मिळणाऱ्या शांताबाई लोंढे उर्फ शांताबाई कोपरगावकर यांना एका बस स्टेशनवर वाईट परिस्थितीमध्ये पाहाण्यात आलंय. आपल्या सौंदर्यानं घायाळ करणाऱ्या शांताबाई यांची उतार वयात झालेली अवहेलना पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं.
