शनिवार, 18 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 जुलै 2021 (20:02 IST)

मराठी अभिनेत्रीचा हॉट अंदाज

Marathi actress's hot guess
instagram
क्लासमेट्स, शेंटीमेंटल, सविता दामोदर परांजपे, बॉइज-2 अशा दमदार चित्रपटांमधून अभिनेत्री पल्लवी पाटील हिने प्रेक्षकांच्या हृदयात आपली खास जागा निर्माण केली. पल्लवी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते, ती सतत आपल्या इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. तिच्या या बोल्ड आणि हॉट फोटोंवर तिचे चाहतेसुद्धा भरभरून प्रतिक्रिया देत असतात. दरम्यान, नुकतंच पल्लवीने आणखी काही हॉट फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. या फोटोतील तिचा अंदाज फॅन्सला अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे. याआधीदेखील तिने अनेकवेळा ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. यासोबतच भारतीय पेहरावात देखील पल्लवी अतिशय सुंदर दिसत आहे.