गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 सप्टेंबर 2017 (09:27 IST)

बाप्परे एका ‘सीन’साठी तब्बल ६० कॅमेरे

मराठी दिग्दर्शक संजय जाधवने आगामी ‘ये रे ये रे पैसा’ चित्रपटातील एका ‘सीन’साठी एक दोन नव्हे तर तब्बल ६० कॅमेरे वापरले आहेत.  या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, मृणाल कुलकर्णी, आनंद इंगळे, विशाखा सुभेदार हे दिग्गज कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. ६० कॅमेरे घेऊन चित्रित करण्यात आलेला ‘ये रे ये रे पैसा’ हा पहिलाच चित्रपट ठरणार आहे.  हा चित्रपट ५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.