शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 फेब्रुवारी 2017 (17:04 IST)

नागराज मंजुळे ‘द सायलेन्स’ चित्रपटात साकारणार भूमिका

सैराटनंतर नागराज मंजुळे एका मराठी चित्रपटात भूमिका साकारली आहे. मराठीतील ‘द सायलेन्स’ हा चित्रपट पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. गजेंद्र अहिरे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. निळकंठ मास्तर चित्रपटानंतर गजेंद्र अहिरे हे ‘द सायलेन्स’ हा मराठी चित्रपट घेऊन येत आहेत.