शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 ऑगस्ट 2022 (10:19 IST)

Pradeep Patwardhan Passes Away:मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले

pradeep patwardhan
Pradeep Patwardhan Passes Away:मराठी सिनेसृष्टीतून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. मराठीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप पटवर्धन यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यांनी आत्तापर्यंत अनेक मराठी नाटके, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. 'मोरुची मावशी' हे त्यांचे रंगमंचावरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन क्षेत्रात वेगळी ओळख मिळाली.