शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 13 मार्च 2021 (11:51 IST)

प्राजक्ताचे घायळ करणारे सौंदर्य आणि अदा : सोशल मीडियावर चाहत्यांनी दिला प्रतिसाद

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
 
त्याचं बरोबर तिने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. चित्रीकरणा दरम्यानचे फोटो, व्हॅकेशनचे फोटो प्राजक्ता नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राजक्ता नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतेच प्राजक्ताने स्टायलिश साडीतले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. अजीब दास्ताँ है ये..कहाँ शुरू कहाँ ख़त्म..,ये मंज़िलें है कौनसी..ना वह समझ सके ना हम..असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.
 
चााहत्यांनी नेहमी प्रमाणे तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव नुकतेच प्राजक्ताने ‘लकडाउन’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.