शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (09:09 IST)

Reliance Jio प्लान, १८५ रुपयांत रोज २ जीबी डेटा, फ्री कॉलिंग, एसएमएस सुविधा

Reliance Jio चे यूजर्ससाठी अनेक प्लान आहेत. रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी गरजेप्रमाणे स्वस्तातील प्लान ऑफर करत असतो. आता कंपनीद्वारे आपल्या ग्राहकांसाठी १८५ रुपये, १५५ रुपये, १२५ रुपये आणि ७५ रुपयांच्या प्लान देण्यात येत आहे. 
 
१८५ रुपयांच्या प्लानची माहिती जाणून घ्या-
जिओच्या १८५ रुपयांच्या रिचार्ज प्लानची वैधता २८ दिवस इतकी आहे. 
यात दररोज २ जीबी डेटा मिळतो. 
एकूण ५६ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. 
रोज मिळणारा डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होऊन 64Kbps होते. 
अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग मिळते. 
१०० एसएमएस फ्री मिळते. 
जिओ अॅप्सची मेंबरशीप मिळते.
 
याशिवाय जिओ फोन ग्राहकांना १५५ रुपयांच्या प्लानमध्ये २८ जीबी, १२५ रुपयांच्या प्लानमध्ये १४ जीबी, आणि ७५ रुपयांचा प्लानमध्ये ३ जीबी डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि एसएमएस मिळते.