रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 4 जुलै 2017 (17:23 IST)

अमेय वाघनेचा घेतला बोलका उखाणा

अभिनेता अमेय वाघने फेसबुकवरुन उखाणा घेतला आहे. त्याच्या या उखाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
चला नाव घेतो- 
देशात बदल घडतोय.. सगळ्यांना भरावा लागणार GST 
साजिरी मुळे माझ्या संसाराचा मुरांबा झालाय आणखीनच tasty
हा उखाणा अमेयने मंगळवारी दुपारी फेसबुकवर पोस्ट केला. तासाभराच्या आतच साडेचार हजारांहून जास्त लाईक्‍स आणि शेअर्स आले आहेत. कमेंट्‌समधूनही अमेयच्या उखाण्याचे कौतुक आणि लग्नाच्या शुभेच्छांचा पाऊस पडला आहे.
दरम्यान, रविवारी अमेयचे लग्न त्याची बालमैत्रीण साजिरी देशपांडे हिच्याशी झाले. लग्नाच्या आधीपासूनच अमेयने #वाघाचीझालीशेळी हा हॅशटॅग ट्रेण्ड केला होता.