गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

16 वर्षांनंतर ‘सखाराम बाइंडर’ पुन्हा रंगमंचावर

आता 16 वर्षांनंतर ‘सखाराम बाइंडर’  हे नाटक अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि ललित कलाकेंद्रची तीच जुनी टिम पुन्हा रंगमंचावर घेऊन येते आहे. मुक्ता बर्वे ह्यावेळी हे पाच प्रयोग ‘रंगमंच कामगारांसाठी’ घेऊन येत आहे. सखारामच्या ह्या पाच प्रयोगातून येणारा सगळा निधी हा ‘बॅकस्टेज’ च्या मित्रांना देण्यात येणार आहे. 
 
मुक्ता ‘चंपा’ ची भूमिका साकारणार आहे. याबाबत मुक्ताने सोशल मिडीयावर पोस्ट टाकली आहे.