गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 3 जानेवारी 2024 (12:59 IST)

टाईमपासचा दगडू प्रथमेश परबच्या घरी लगीन घाई, केळवणाचे फोटो टाकले

prathmesh parab
Prathamesh Parab Kelvan  :गेल्या अनेक दिवसांपासून मराठी सिनेविश्वात अनेक जोडपे लग्न करत आहे. अलीकडेच स्वानंदी टिकेकर, गौतमी देशपांडे हे लग्नबेडीत बांधले आहे. आता टाईमपास चित्रपटातील दगडू म्हणजे प्रथमेश परब याच्या केळवळणाचे फोटो समोर आले आहे. 

प्रथमेश आपल्या मैत्रिणी क्षितिजा घोसाळकर हिच्या समवेत केळवण करून फोटो साठी खास पोज दिली आहे. प्रथमेश आपल्या मैत्रिणी क्षितिजाशी लग्नगाठ बांधणार आहे.प्रथमेश - क्षितीजाने फोटो पोस्ट करुन लग्नाची तारीखही सर्वांसोबत शेअर केली 
 
क्षितीजाने केळवणाचा फोटो शेअर केला आहे. तसेच तिने कॅप्शन लिहिले आहे प्रतिजाचं ठरलय आहे !बाकी तारीख लवकरच कळवतो
हे दोघे 14 फेब्रुवारी 2024 रोजी लग्न करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
 
Edited By- Priya DIxit