विक्रम गोखलेंनी खोपासाठी केलं सलग 15 तास काम

khopa
काही कलाकारांनी आपल्या अनोख्या अभिनयशैलीच्या बळावर चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यामुळेच त्यांनी साकारलेली कोणतीही भूमिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होते. रंगभूमीपासून मालिकांपर्यंत आणि मराठी चित्रपटांपासून हिंदी चित्रपटांपर्यंत सर्वच ठिकाणी आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडण्यात यशस्वी झालेल्या ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनीही वेळोवेळी साकारलेल्या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यामुळेच विक्रम गोखले यांची भूमिका असलेल्या चित्रपटाबाबत सर्वांच्याच मनात कुतूहल असते.
“खोपा’ या आगामी विक्रम गोखले यांनी सलग 15 तास काम करत आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. विक्रम गोखलेंसारख्या कलाकारांना जेव्हा एखाद्या चित्रपटाची कथा आणि त्यातील त्यांची व्यक्तिरेखा आवडते तेव्हा ते स्वतःला झोकून देऊन काम करतात. महागणपती फिल्म्सच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या “खोपा’ या आगामी मराठी चित्रपटासाठीही गोखले यांनी अशाच प्रकारे मेहनत घेतली आहे. मानवी नात्यांची कथा सांगणाऱ्या निर्माते जालिंदर भुजबळ यांची निर्मिती तसेच अर्जुन भुजबळ यांची सहनिर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन यांनी केले आहे. नातेसंबंध हा मानवीजीवनाचा गाभा असून “खोपा’ या चित्रपटाची कथा याच नात्यांच्या धाग्यांनी विणलेली आहे.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

थेंबे थेंबे तळे साचे...शाहरुखचं मराठीत ट्विट

थेंबे थेंबे तळे साचे...शाहरुखचं मराठीत ट्विट
करोनाच्या लढाईत आपण एकत्र आहोत, अशी धीर देणारं‍ ट्विट बॉलीवूड बादशाह शाहरुख खानंने केलं ...

हा फोटो का होतोय व्हायरल, कोणत्या चित्रपटाचा आहे जाणून घ्या

हा फोटो का होतोय व्हायरल, कोणत्या चित्रपटाचा आहे जाणून घ्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी देशातील जनतेशी संवाद साधून 5 एप्रिल रोजी ...

रणदीप हुड्डा नेटफ्लिक्सच्या ‘एक्सट्रेक्शन’ मध्ये झळकणार

रणदीप हुड्डा नेटफ्लिक्सच्या ‘एक्सट्रेक्शन’ मध्ये झळकणार
अभिनेता रणदीप हुड्डा नेटफ्लिक्सच्या ‘एक्सट्रेक्शन’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ...

सनी लिओनीला लेस्बियन समजायचा तिचा नवरा

सनी लिओनीला लेस्बियन समजायचा तिचा नवरा
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनीने एका खुलासा केला आहे. त्यामुळे सनी पुन्हा एकदा चर्चेला ...

चिंता नको, अजय देवगनने ट्विटरवर केला मोठा खुलासा

चिंता नको, अजय देवगनने ट्विटरवर केला मोठा खुलासा
बॉलिवूडची अभिनेत्री काजोल आणि तिची मुलगी न्यासा यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची ...