क्रिकेट विश्वातील एक महान फलंदाज व वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा हा भारताचा कर्णधार विराट कोहली यांच्या नेतृत्वगुणांमुळे भारावून गेला आहे. विराट कोहली हा सध्याचा सर्वोत्तम फलंदाज आहेच, पण त्याचबरोबर तो एक उत्कृष्ट कर्णधार ही आहे, अशा शब्दांत लाराने विराटचे कौतुक केले आहे. क्रिकेटच्या मैदानावरून निवृत्त झालेला लारा...