testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

वर्ल्डकपमध्ये सात वेळा भारत-न्यूझीलंडची टक्कर, जाणून घ्या कोण पडलं भारी

INDvsNZ
आज भारत आणि न्यूझीलंड संघ विश्व चषकात आठव्यांदा अमोर-समोर असतील. यापूर्वी सात वेळा टक्कर झाली असून त्यात न्यूझीलंडने 4 तर भारताने 3 सामने जिंकलेले आहेत. वर्ल्ड कपमध्ये भारताने न्यूझीलंडविरुद्ध 252, तर न्यूझीलंडने भारताविरूद्ध 253 धावा अशी सर्वोच्च धावसंख्या केली आहे.
मात्र स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही संघाने एकही सामना गमावलेले नाही. दोन्ही अजिंक्य संघ आज एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. यंदाच्या स्पर्धेत न्यूझीलंड संघ तीन विजयांसह अव्वल स्थानावर आहे, तर टीम इंडियाने दोन सामने जिंकले आहेत. दोन विजेत अमोर-समोर असणार म्हणून आजच्या सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकदाही भारताला न्यूझीलंडला पराभूत करता आलेले नाही. त्यामुळेच भारतापुढे मोठे आव्हान असेल. दुखापतीमुळे शिखर धवन बाहेर असून भारतीय संघाने पर्यायी व्यवस्था केली आहे. तरी न्यूझीलंडचे मार्टिन गप्टिल सध्या चांगल्या फार्ममध्ये आहे. कर्णधार केन विलियमसन सर्वात अधिक धाव काढणारे फलंदाजापैंकी आहे. तीन क्रमाकांवर उतरुन ते महत्त्वाची भूमिका बजवतात. जिमी नीशम आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑलराउंडर आहे. रॉस टेलरचा परफॉर्मंस उंचीवर आहे. ट्रेंट बोल्ट वेगाने विकेट घेणारे खेळाडू आहे. त्यामुळे न्यूझीलंडची गोलंदाजी आक्रमक आणि समोरच्या संघासाठी धोकादायक ठरु शकते.
तसेच इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकदाही भारताला न्यूझीलंडला पराभूत करता आलेले नाही. त्यामुळेच भारतापुढे मोठे आव्हान असेल. तसेच आजच्या खेळावर पावसाची सावट असल्यामुळे षटकांची संख्या कमी होऊ शकते.


यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

भारत-पाकिस्तान टी-20 सामने होणार असल्याचे संकेत

भारत-पाकिस्तान टी-20 सामने होणार असल्याचे संकेत
मुंबई: ऑस्ट्रेलियात पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा होत आहे, ...

BCCI: सौरव गांगुलीची बीसीसीआय अध्यक्षपदी निवड होण्याची ...

BCCI: सौरव गांगुलीची बीसीसीआय अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता
महाराजा, बंगाल टायगर, प्रिन्स ऑफ कोलकाता, ऑफ साईडचा गॉड आणि दादा यांसारख्या अनेक नावांनी ...

बाबर आझमचा कोहलीला मागे टाकून विक्रम

बाबर आझमचा कोहलीला मागे टाकून विक्रम
कराची: पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान ...

कपिल देव यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा

कपिल देव यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा
माजी भारतीय कर्णधार कपिल देवने आज(बुधवार) क्रिकेट सल्लगार समिती (सीएसी) च्या अध्यक्ष ...

पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंकेच्या टीमने जेव्हा ...

पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंकेच्या टीमने जेव्हा बंदुकीच्या गोळ्या, ग्रेनेड, रॉकेटचा मारा झेलला होता...
श्रीलंकेचा क्रिकेट संघ वनडे आणि ट्वेन्टी-20 मालिकेसाठी पाकिस्तानमध्ये दाखल झाला आहे. दहा ...